प्रसिद्धी
बातम्यांमधील आदित्यम

वृत्त माध्यमातून

माध्यमांनी घेतलेली दखल आणि समाजातील आमची प्रतिमा.

प्रसिद्धी आणि पुरावा

बातम्यांमधील आदित्यम

Lokmat
१५ मार्च २०२३
आदित्यम फाउंडेशनच्या कार्याची 'लोकमत' कडून दखल

आदित्यम फाउंडेशनच्या कार्याची 'लोकमत' कडून दखल

सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या आदित्यम फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची दखल लोकमत ने घेतली.

Sakal
१० मे २०२२
नाशिकच्या ग्रामीण भागात वॉटर कुलरची सोय

नाशिकच्या ग्रामीण भागात वॉटर कुलरची सोय

प्रवाशांच्या सुविधेसाठी सिन्नर आणि इतर बस डेपोंवर वॉटर कुलरचे उद्घाटन.

Punyanagari
२० जानेवारी २०२१
आदिवासी पाड्यावर मदतीचा ओघ

आदिवासी पाड्यावर मदतीचा ओघ

पिंपळगाव आदिवासी भागात हिवाळ्यात उबदार कपड्यांचे वाटप.

Lokmat
१२ जुलै २०१४
लायन्स क्लब 'उत्कृष्ट सामाजिक कार्य' गौरव

लायन्स क्लब 'उत्कृष्ट सामाजिक कार्य' गौरव

लायन्स क्लब तर्फे डॉ. किरण बडगुजर यांचा सेवा गौरव.